कर्नाळा - एक नजर पॅनोरमातुन
कर्नाळयाला आजवर ६ वा-या केल्या (म्हणजे माझी कर्नाळ्या ची संपुर्ण दुर्गभ्रमंती झाली असे नाही!). उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल.. यावेळी काढले बरेचसे panorama फोटो.. दुर्ग कर्नाळ्याचे आणि भोवतालच्या परिसराचे !!!