Posts

Showing posts with the label Maharashtra forts

Great Sahyadri Photo Challenge - 2

Image
बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.

धारकरी - रायगड प्रदक्षिणेचा

Image
१२ जानेवारीची सकाळ... हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता. खामकर बंधुनी घरुन येताना भगवा ध्वज आणला होता. कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!!

कर्नाळा - एक नजर पॅनोरमातुन

कर्नाळयाला आजवर ६ वा-या केल्या (म्हणजे माझी कर्नाळ्या ची संपुर्ण दुर्गभ्रमंती झाली असे नाही!). उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल.. यावेळी काढले बरेचसे panorama फोटो.. दुर्ग कर्नाळ्याचे आणि भोवतालच्या परिसराचे !!!