निकोलोओ मनुची
मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास "Storia do Mogor" लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसे आयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले. प्रसिध्द पुरंदरच्या तहाच्या वेळी हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या गोटात होता. त्याचा "भारताचा इतिहास : तैंमुरलंग ते औरंगजेब" (Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb) हे फ्रेंच चित्रपुस्तकही प्रसिध्द आहे.