Posts

First 3 Maratha emperor's Family details

Ch. Shivaji Maharaj , the first emperor who founded Maratha empire in western ghats of today's India. Around 350 years later, today, his bravery still summoning historians to study every available link to his era and learn different aspects of his personality/life. I tried to penn down his family details here with some good references.

पन्हाळा-विशाळगड एल्गार स्मरण

Image
  आषाढ वद्य प्रतिपदा (१३ जुलै १६६०) शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी या दोन विरांची आणि पन्हाळा ते विशाळगड घोडदौडीतील लढाईत झुंजणा-या झुंजार मावळ्यांची पुण्यतिथी .....

महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल !!

Image
महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे. सह्याद्री तल्या या महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या "मराठी रियासत"च्या पहिल्या खंडाच्या समालोचनेत सुंदर लिहिले आहे.

तोरण्याच्या मशाली - एक स्वप्न

Image
     ६-७ ची संध्याकाळची वेळ असेल. मी, किरण शेलार, किरण खामकर, अमोध कुलकर्णी तोरण्याच्या खाली पोचलेलो. सगळी सामसुमच होती . रात्रीचा  ट्रेक ठरलेला. आभाळात ढगांनी गडबड चालवलेली. अंधार पडलेला म्हणायला हरकत नव्हती. हे आणले का ते आणले का गप्पा चाललेल्या तोवर पावसाने हजेरी लावली. माझी गडबड झाली कारण मी काहीच तयारीत नव्हतो. बाकीचे भिजत उभे आणि मी एका घराच्या मागे छपराच्या आडोश्याला गेलो.

साष्ठीची बखर : सारांशलेखन

Image
आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन होत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय.

धारकरी - रायगड प्रदक्षिणेचा

Image
१२ जानेवारीची सकाळ... हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता. खामकर बंधुनी घरुन येताना भगवा ध्वज आणला होता. कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!!

वाढदिवसाचे गा-हाणे

Image
गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला माझ्या जुन्या ब्लॉगवर लिहीलेले गा-हाणे....