आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन जमत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय.
बऱ्याच ठिकाणी आपल्याला दसऱ्याला शिलंगण म्हंटलेले आढळते. साधारण शिलंगण हा सिमोल्लघंन या शब्दाचा अपभ्रंश आहे. दसरा सण म्हणजे साधरणपणे पावसाळा संपल्याची आणि हिवाळा सुरु झाल्याची वर्दी!
आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन होत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय.
Comments
Post a Comment