Posts

दसरा | शिलंगण

Image
बऱ्याच ठिकाणी आपल्याला दसऱ्याला शिलंगण म्हंटलेले आढळते. साधारण शिलंगण हा सिमोल्लघंन या शब्दाचा अपभ्रंश आहे. दसरा सण म्हणजे साधरणपणे पावसाळा संपल्याची आणि हिवाळा सुरु झाल्याची वर्दी!

इतिहास अभ्यासाच्या वाटा

Image
इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा. इतिहास संशोधन करताना शत्रुपक्षांची हकीकत सुद्धा कशी महत्वाची असते. इतिहास अभ्यासकानी इतिहास निपक्ष वृत्तिने अभ्यासावा.

जावळीच्या मोरेंची बखर : सारांशलेखन

Image
आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन जमत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय.

राज्याभिषेक सोहळा

Image
उद्या जेष्ठ शुध्द त्रयोदशी !! श्री शिवराज्याभिषेकदिन !! शिवशक प्रारंभ !! महाराष्ट्राच्या नव्हे अवघ्या हिंदुस्थानच्या इतिहासातील सोन्याचा दिवस !! ब-याच जुन्या गोष्टींना एक नवीन वळण या दिवशी लागले. नवीन शक सुरु झाले. चारी बाजूला शत्रु असुनही एक सकळ मंगळ सोहळा संपन्न झाला. सर्वांनी जाणता राज्याचे सार्वभौमत्व मान्य केले होते. आजची सकाळ नवा उत्साह घेउन आली होती.

Great Sahyadri Photo Challenge - 2

Image
बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.

Great Sahyadri Photo Challenge - 1

Image
बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे पहीले आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो अाणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.

निकोलोओ मनुची

Image
     मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास "Storia do Mogor" लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसे आयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले. प्रसिध्द पुरंदरच्या तहाच्या वेळी हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या गोटात होता. त्याचा "भारताचा इतिहास : तैंमुरलंग ते औरंगजेब" (Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb) हे फ्रेंच चित्रपुस्तकही प्रसिध्द आहे.